testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया

nose
जर तुम्ही हा विचार करत असाल की नाकाचा वापर फक्त श्वास घेण्यासाठीच असतो तर ही धारणा मनातून काढून घ्या. नाक फक्त वास आणि श्वास घेण्याचे काम करत नाही बलकी हे तुमच्या स्वभाव आणि व्यक्तित्वाची देखील पोल उघडू शकते.

समुद्रशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की ज्या लोकांची नाक सरळ आणि लांब असते असे व्यक्ती व्यवहार कुशल आणि साफ मनाचे असतात. जेव्हा की पोपटाच्या चोचेसारखी खाली वाकलेले नाक असणारे व्यक्ती समजदार आणि भाग्यशाली असतात.असे व्यक्ती आपल्या योग्यता आणि ज्ञानच्या बळावर जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख-साधन प्राप्त करू शकतात ज्यांचे नाक लांब आणि थोडे जाड असते. त्यांची आवड सुविधांकडे जास्त असते.


ज्या महिलांचे नाक लहान आणि पुढून थोडी जाड असते त्या रोमँटिक असतात. पारंपरिक विवाहाच्या जागेवर त्यांना प्रेम विवाह करणे पसंत असते.

समुद्रशास्त्रानुसार ज्यांचे नाक लांब असते त्या स्त्रिया जन्मभर सुख-सुविधेनुसार आपले जीवन जगतात. जेव्हा की लहान नाक असणार्‍या स्त्रियांचे जीवन संघर्षमय असत. पुरुषांमध्ये ज्यांच्या नाकाचे छिद्र लहान असतात ते भाग्यशाली मानल्या जातात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

national news
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात ...

राधाष्ट्मीला वाचा श्री राधा कवचम्

national news
श्री राधिकायै नम: ।।अथ श्रीराधाकवचम्।। महेश्वर उवाच:- श्रीजगन्मङ्गलस्यास्य ...

गणेशलोक किंवा स्वर्गलोक

national news
समर्थ रादासांच ते देवाचा तिसरा प्रकार म्हणजे सगुणनिराकार देवाचा. या देवाजवळ चेतना असते, ...

ज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)

national news
ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. बघा ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...