उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होणारे फायदे

watermelon
हे फळ खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स 'ए' आणि 'सी'देखील असतात. येथे जाणून घ्या,
उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने इतर कोणकोणते फायदे होतात.
वॉटरमेलनवजन कमी करते
यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. या दोन्ही गोष्टी वजन वाढविण्यासाठी पूरक असतात. टरबुजामध्ये आढळून
येणारे सिट्रयूलाईन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणार्‍या पेशींना कमी करते. टरबुजामध्येअसलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगदरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. वर्ष २00७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या र्जनल ऑफ न्यूट्रीशननुसार
टरबुजामध्ये उपलब्ध असलेले एमिनो अँसिड आर्जिनीन शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित प्रणाली
योग्य ठेवते.

ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते
टरबूज हाय ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवते. यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि एमिनो अँसिड तत्त्व एकत्रितपणे नसांना स्वस्थ आणि
मजबूत बनवितात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. हे तत्त्व शरीरातील अँसिड आणि इलेक्ट्रोलाईटमधील संतुलन कायम ठेवते.

यामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता कमी होते. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीनुसार जास्त वजन असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्याअसते. या लोकांसाठी टरबूज हा रामबाण उपाय आहे. दररोज एक ग्लास टरबुजाचे ज्यूस प्यायल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या नियंत्रणात
येऊ शकते.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज
कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून ...

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे
असे म्हणतात की लहानपणी शिकलेल्या गोष्टी, ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात. बालपणी ...

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!
जेव्हा आपण एखाद्या ब्रोकन हार्ट संबंधी विचार करतो तेव्हा आपण कदाचित त्याबद्दल वास्तविक ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...