testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टेन्शन पळवण्यासाठी खा हे पदार्थ

dry fruits
तणाव घेण्यात काही अर्थ नाही हे माहीत असलं तरी प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावाखाली जगत असतो. पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. जसे एकाग्रता कमी होणे, चिडणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे व इतर. हाच तणाव योग्य पद्धतीने हातळला गेला नाही तर आजारांना निमंत्रण देतो. आणि कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात. पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्य पदार्थ असे ही आहे जे तणावाला मात करण्यात फायदेशीर ठरू शकतात.
सुका मेवा: बदाम, काजू, मनुका, अक्रोड, खजूर किंवा शेंगदाणेही कमी करायला मदत करतात. हे पदार्थ भरपूर प्रमाणात खायचे नाहीये. फक्त 2-2 बदाम/काजू/खजूर, एखादं अक्रोड पुरेसे होतील.
>


यावर अधिक वाचा :