testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता

curry leaves
भारतीय जेवणात वापरण्यात येणारे सगळे पदार्थ शरीरात औषधीच्या रूपात काम करतात. त्यातूनच एक आहे कढीपत्ता, ज्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे 100 ग्राम कढीपत्त्याच्या पानात
66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, एक टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर 4.2 टक्के खनिज आढळतं. पाहू कढीपत्ता सेवन केल्याने काय फायदे होतात ते....

* कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.
*
नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
*
दर रोज कढीपत्ता चावल्याने लठ्ठपणा कमी होतो.
*मधुमेही रुग्णाने सतत तीन महिने रोज सकाळी कढी पत्ता खाल्ल्याने फायदा होईल.
*
कढी पत्ता खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण राहतं.
पुढे वाचा केसांसाठी ही फायदेशीर आहे कढीपत्ता


यावर अधिक वाचा :