testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सणात गोड खाताना करा थोडा विचार

Last Modified शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (16:28 IST)
पदार्थाच्या आवडीमुळे आपण गरजेपेक्षा अनेकपट अधिक प्रमाणात आणि अनावश्यक साखरेचे सेवन करत असतो. आपल्याला आवश्यक असलेली नैसर्गिक शर्करा फळे, भाज्या, दूधजन्य पदार्थांमधून प्राप्त होत असते. याउलट चॉकलेट्स, केक, शीतपेयांमधून मिळणारी साखर शरीरासाठी हानिकारक असते. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्लेली साखर किंवा गोड पदार्थ शारीरिक दोष, आजार यांना आमंत्रण देतात. कारण यामध्ये कोणतेही खनिजगुण वा पोषक तत्त्वे नसतात. यापासून आपल्या शरीराला केवळ ऊर्जा मिळते.

काही वेळा अधिक प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्याने त्याची सवय लागते. ही सवय आरोग्य तसेच सौंदर्यांच्या दृष्टीने घातक ठरते. काही वेळा गोड खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम साखर घातलेली असते. त्यांचे अतिरेकी सेवन शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणून प्रत्येकाने आपण किती प्रमाणात गोड पदार्थ खायचे हे ठरवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रतिदिन 1600 कॅलरीज घेणार्‍या व्यक्तीने केवळ सहा टी स्पून साखर खावी. याशिवाय लागणारी शर्करा ही फळे, डाळी, भाज्या इत्यादीतून मिळत असते. तसेच हे गोड पदार्थ खूप तळकट, तूपकट आणि कार्बोहायड्रेटयुक्त असू नयेत.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...