Widgets Magazine
Widgets Magazine

चहा किंवा कॉफीपूर्वी पाणी प्यावे

जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के वयस्क लोक रोज चहा अथवा कॉफी पितात. ही पेये शरीराला तत्काळ ऊर्जा व तरतरी देण्याचे काम करतात. यामुळेच बहुतांश लोक सकाळच्या नाष्ट्यापूर्वी किंवा नंतर चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात.
काही लोक कंटाळा अथवा आळस घालवण्यासाठीही या दोन पेयांचा सर्रास वापर करतात. मात्र, अनेक संशोधनांत कॉफी पिणे हे शरीरासाठी नुकसानकारक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर काहींत ही दोन्ही पेये शरीरासाठी लाभकारक असल्याचा दावा करण्यात आला.
 
यासंबंधी आता एक नवे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक ठरते. कारण चहाच्या तुलनेत कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॉफी शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच आळस घालवण्याचे काम करत असली तरी प्रमाणापेक्षा जास्त कॅफिनमुळे घाबरणे अथवा हृदयासंबंधीची समस्याही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
कॅफिनयुक्त पेय घेण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिल्यास कॅफिनचे जळजळणे, अल्सर, पोटाचा कॅन्सर या सारख्या आजरांचा धोका वाढतो.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

उचकी थांबवायची आहे तर करा हे उपाय…

आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्‍वासपटल असते. नैसर्गिक श्‍वसनक्रियेत महत्त्वाची ...

news

गोंगाटापासून दूर राहणे हृदयरोग्यांसाठी उत्तम

लंडन- जर तुम्ही अत्यंत गोंगाट असलेल्या परिसरात राहत असाल तर आताच सावधान. कारण, ...

news

Health Tips : पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !

पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून ...

news

पुरेशी झोपही कमी करते शरीराचा लठ्ठपणा

सियोल- तंदुरूस्त आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची असते. जर पुरेशी झोप घेतली नाही ...

Widgets Magazine