आहारातले ते कोणते पदार्थ आहे ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, जाणून घ्या

Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (14:19 IST)
कोरोनाकाळात प्रत्येकजण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आरोग्यदायी फळं, भाज्या, चूर्ण यांचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. शरीराला आवश्यक असणारे घटक कोणते हे आपण जाणतो. पण रोजच्या आहारातल्या काही पदार्थांमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊ.
* मिठाशिवाय अन्नपदार्थाला चव येत नाही. पण मिठाचा अतिवापर घातक ठरू शकतो. ठिामुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडू शकतातच शिवाय प्रतिकारशक्तीही कमी होते. यामुळे आपण वारंवार आजारी पडू शकतो. म्हणूनच आहारातलं मिठाचं प्रमाण नियंत्रणात असावं.
* चहा आणि कॉफीचं अतिसेवनही आरोग्याला मारक ठरू शकतं. यातील कॅफेनमुळे प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
* अतिगोड खाण्यामुळे स्थूलपणा, मधुमेहासारखे आजार जडू शकतात. यासोबतच शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही कमी होते.
* एनर्जी ड्रिंक्समुळे इन्स्टंट एनर्जी मिळत असली तरी रोगप्रतिकारक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यातल्या काही घटकांमुळे प्रतिकारकशक्तीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे घरगुती किंवा नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्यायला
हव.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी ...

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते