गोकर्णी: गुण आणि लाभ

aparajita
Last Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:13 IST)
अपराजिता, विष्णुकांता अर्थात गोकर्णी या नावाने ओळखली जाणारी केसरी व निळ्य रंगाच्या फुलांची कोमल वेलींना लागणारी फुले बगीच्यामध्ये किंवा घराची शोभा वाढविण्याकरीता लावली जातात. यांना पावसाळ्यात फुले व फळेही येतात. गोकर्णी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहे. विविध आजार बरे करण्याचे रामबाण त्यात आहे. त्यामुळे आयुर्वेदात त्याचा प्रामुख्याने वापर केला जात असतो.
गुणधर्म:
दोन प्रकारची कोयल चरपरी, मेधासाठी उपयोगी, थंड, गळ्याला शुध्द करणारी, नजरेस चांगली बनवणारी, स्मृती व बुध्दी वाढविणारी, कुष्ठ, मुत्रदोष तसेच साधारण सूज, व्रण तसेच विषबाधा या तीन दोषांना दूर करते. मस्तिक रोग, कुष्ठ, अर्कद, जलोदर, यकृत, प्लोहासाठी उपयोगी पडते.

डोकेदुखी:
गोकर्णीच्या शेंगचा 8 ते 10 थेंब रस सेवन किंवा मुळाच्या रसाचे सेवन रोज अंशीपोटी सूर्योनयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्यानेही कान दुखी थांबते.

आर्ध सी सी:
1) गोकर्णीच्या बियांची 4-4 थेंब रस काढून नाकात टाकल्यास आधा सी सी दूर होते.
2) गोकर्णीच्या बिया या थंड व विषयुक्त आहे. या बिया व मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्‍यासोबत सेवन केल्यास आर्ध सी सी दुर होते.

कासश्वास:
गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण दोन वेळा घेतल्यास कास, श्वास तसेच लहान मुलांचा डांग्या खोकल्यास लाभदायी होते.
गलगंड:
पांढर्‍या रंगाच्या गोकर्णीच्या मुळांच्या दोन ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच कडून फळांच्या चुर्णास गळ्यात आतल्याभागास घासल्यास गलगंड हा आजार बरा होतो.

टॉंसिल:
10 ग्रॅम पत्र, 500 ग्रॅम पाणी मिसळू अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ, संध्याकाळ घातल्यास, गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.

जलोदर:
1) लहान मुलांना होणारा जलोदर गोकर्णीच्या भाजलेल्या बिय 1/2 ग्रॅम चुणे कमीत कमी दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास फायदा होतो.
2) कामला अर्थात गोकर्णी मुळांचे 3-6 ग्रॅम चुर्ण दही- ताकासोबत सेवन केल्यास होतो.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट ...

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...