नाक बंद होण्याच्या समस्याने त्रस्त आहात हे उपाय करा

Last Modified शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (20:23 IST)
दररोज आपण कोणत्या ना कोणत्या समस्येने वेढलेलो असतो, ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. अशाच एक त्रास आहे नाक चोंदणे किंवा नाक बंद होणे. या मुळे डोकं दुखत, अंग दुखी, अस्वस्थपणा सारखे बरेच त्रास उद्भवतात. नाक चोंदणे किंवा बंद होण्याला सायनोसायटिस किंवा सायनस म्हणतात. हिवाळ्याच्या हंगामात नाक बंद होण्याचा त्रास उद्भवतो, ज्यामुळे लोक आजारी पडतात. जर आपल्याला देखील असा त्रास आहे तर आम्ही सांगत आहोत काही अशे उपाय ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल.

* गरम पदार्थांचे सेवन -
आपण देखील नाक बंद होण्याच्या त्रासाने अस्वस्थ आहात तर या त्रासांमध्ये आपण काही गरम वस्तूंचे सेवन करू शकता. जेव्हा आपण गरम वस्तू खाता तेव्हा या गरम वस्तू आपल्या घशाला आणि नाकाला आराम मिळवून देतात. या साठी आपण गरम पाणी किंवा गरम वरणाचे सेवन करू शकता. किंवा चहा कॉफी पित असाल तर ते देखील पिऊ शकता. असं केल्यानं बंद नाक त्वरितच उघडते.

* मोहरीच्या तेलाची मॉलिश -
बंद नाक उघडण्यासाठी मोहरीच्या तेलाची मॉलिश देखील करू शकता. या साठी आपल्याला हे करायचे आहे की मोहरीच्या तेलात लसणाची एक पाकळी आणि थोडंसं ओवा घालून गरम करावं. हे तेल थंड झाल्यावर हळुवार हाताने मॉलिश करायची आहे. हे तेल नाकाच्या वर लावल्यानं बंद नाक उघडेल. लसणाची प्रकृती उष्ण
आहे जी उष्णता देते. आपण लसणाच्या कच्च्या पाकळ्या देखील खाऊ शकता.

* गरम पाण्याची वाफ-
बंद नाक उघडण्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. या साठी पाणी गरम करा. त्यामध्ये ओवा घाला आणि त्याची वाफ घ्या. आपल्याला पाण्याच्या भांड्यात चेहरा वाकवून डोक्यावर कापड टाकून झाकून घायचे आहे. जेणे करून वाफ नाकात शिरेल. असं केले नाही तर आपल्याला आराम मिळणार नाही. डोकेदुखी, मळमळणे सारख्या त्रासांमध्ये देखील आराम मिळेल.

*
मध आणि काळी मिरी-
आपली बंद असलेली नाक उघडण्यासाठी मध आणि काळी मिरी नाक उघडण्यात मदत करेल. या साठी आपल्याला एक चमचा मधात एक लहान चमचा काळी मिरपूड घालायची आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्याचे सेवन करायचे आहे. हे फायदेशीर आहे. या शिवाय दुधात आलं घालून त्याला उकळवून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घ्या. असं केल्यानं आराम मिळेल.यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी ...

प्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट

प्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट
जेव्हा रावण अपहरण सीतेलं लंकाकडे घेऊन गेला तेव्हा सीतेला वापर आणण्यासाठी श्रीरामांना ...

हसत राहा, तारुण्य टिकवा

हसत राहा, तारुण्य टिकवा
तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही. पण यासाठी केवळ मेकअपचं एकमेव पर्याय नाही. आपण आनंदी असाल ...

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे आसन प्रभावी

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे आसन प्रभावी
आज आम्ही गर्भवती होण्याची इच्छा बाळगत असलेल्या महिलांसाठी आवश्यक माहिती देत आहोत. फॅमिली ...

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा ...

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा
अनेक लोक वाढत्या वजनामुळे काळजीत असतात, अशात डायटिंग, व्यायाम, प्रोटीन शके आणि अनेक उपाय ...