हृदय विकाराच्या झटक्याशी संबंधित लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

हृदय विकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयात ऑक्सिजन असलेल्या रक्ताचा प्रवाह अचानक कमी होतो.या पूर्वी ह्या म्हातारपणाचा आजार मानला जात होता पण सध्याच्या खराब जीवनशैली, कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि
खाण्यापिणाच्या चुकीच्या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका कोणाला देखील येऊ शकतो.ह्याला हृदय विकाराचे मुख्य कारण मानले आहे. जे
जगभरात वेगाने पसरत आहे. वेळेवर ह्याच्या उपचार केला नाही तर मृत्यू
होण्याची
देखील शक्यता आहे.

असे मानले जाते की बायका हृदय विकारापासून सुरक्षित आहे. जेव्हा त्यांना जास्तीचा तणाव असतो, तेव्हाच त्यांना हृदय रोग होतो. तज्ज्ञ सांगतात की पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील हृदय रोगाचा धोका तेवढाच आहे.म्हणून बायकांनी या लक्षणाला दुर्लक्षित करू नये. ह्या रोगाशी निगडित माहिती जाणून घेऊ या.

* ह्या विकाराची विविध लक्षणे कोणती आहे?
ह्या विकाराची सर्वात सामान्य लक्षणे छातीत दुखणे आहे पण सर्वच रुग्णांना छातीत दुखण्यासह हृदय विकाराचा झटका येईल असे नाही.इतर काही लक्षणे आहे ज्यात एखाद्या व्यक्तीस हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
* पाठीत किंवा खांद्यामध्ये किंवा हातात वेदना.
* छातीत किंवा पोटात त्रास होणे.
* घाम येणं.
* शुद्ध हरपणे.
मधुमेहाच्या रुग्णांना एटीपिकल लक्षणासह हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. हे हृदय विकाराच्या लक्षणांना दाखवत नाही म्हणून ह्याला 'सायलेंट हार्ट अटॅक देखील म्हणतात.
पुरुष आणि महिलांमध्ये हे लक्षणे एकसारखे असू शकतात. परंतु काही बायकांमध्ये हे लक्षणे एटीपीकल असू शकतात.

*लक्षणे दिसल्यावर काय करावं ?

पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की घरात एखाद्याला हृदय विकाराचा झटका आल्यावर कृती करण्याची योजना असावी आणि योजने बाबत माहिती असावी. आपल्यापैकी कमीत कमी एकाला तरी
या विकाराच्या बाबतीत सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) सारख्या मूलभूत लाईफ सपोर्ट उपायांबद्दल माहिती असावी. या शिवाय कौटुंबिक डॉक्टर, ऍम्ब्युलन्स आणि नजीकच्या नर्सिंग होम किंवा रुग्णालयाचे महत्त्वाचे नंबर असावे.

* उपचार -
आपल्याला वाटत आहे की हार्ट अटॅक येत आहे तर ताबडतोब खाली बसून घ्या किंवा झोपा. आणि शक्यतो जास्त हालचाल करू नये.कुटुंबाच्या सदस्यांना कॉल करा. कौटुंबिक डॉक्टर किंवा ऍम्ब्युलन्स पर्यंत पोहोचण्याची तयारी करा.जेणे करून जवळच्या वैद्यकीय केंद्रात घेऊन जाता येईल. स्वतः
गाडी चालवत नेऊ नका.
हृदय विकाराचा झटका आल्यावर वेळेचे महत्त्व आहे. छातीत दुखण्याच्या काही
तासातच हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. एकतर अँजियोप्लास्टी किंवा औषधीसह ब्लॉक झालेली धमनी उघडणे फार महत्त्वाचे आहे.हे हृदयातील समस्या वाचविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी केले जाते. म्हणून कमी वेळेत योग्य वैधकीय सुविधा पर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजे.यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी ...

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते

काय सांगता, दूध पावडरने त्वचा नितळ आणि मऊ होते

काय सांगता, दूध पावडरने त्वचा नितळ आणि मऊ होते
मुली त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या वस्तुंना वापरतात