अनोखा मास्क

Last Modified सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (11:30 IST)
कोरोनाच्या काळात पुनर्वापरायोग्य मास्कची उपयु्रतता लक्षात घेऊन वैज्ञानकांनी एक तयार केला आहे. हा मास्क 99.99 टक्के जीवाणू आणि विषाणू यांना नष्ट करू शकतो. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे एक तास सूर्यप्रकाशात राहिल्यासच तो निर्जंतूक बनतो. हा मास्क सुती कापडापासून तयार केलेला असून तो साफ करून पुन्हा वापरता येऊ शकतो. मास्क तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या कपड्यांचा वापर केला गेला असून तो शिंकल्यावर आणि खोकल्यावर तोंडातून उडणारे तुषार शोषून घेईल.

नावाच्या पत्रिकेमध्ये याविषयीचा एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विापीठातील संशोधकांनी एक नवे सुती कापड विकसित केले आहे जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर रिअॅंक्टीव्ह ऑक्सिजन स्पाईक्सचे उत्सर्जन करते. त्यामुळेसूक्ष्मजीव मरतात आणि तो मास्क धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येण्याजोगा होता.
हा मास्क तयार करण्यासाठी बंगाल डायपासून नवलेले कापड वापरण्यात आले असून हा डाय फोटोसेन्सिटाझरच्या रूपात काम करेल. हे कापड एका तासात 99.99 टक्के
जिवाणू नष्ट करू शकते. हा मास्क तीस मिनिटे सूर्यप्रकाश आणि टी-7 बॅक्टेरियाफेजच्या संपर्कात आल्यास 99. 99 टक्के जिवाणूंचा नाश होतो. त्यामुळे मास्कचा पुनर्वापर करता येऊ शकतो आणि तो सुरक्षितही राहातो.
विजयालक्ष्मी साळवी


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन मधील फरक जाणून घ्या

बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन मधील फरक जाणून घ्या
मुली त्वचेच्या काळजी बद्दल खूप सजग असतात

काय सांगता, धावण्याने महिलांना या समस्या उद्भवू शकतात

काय सांगता, धावण्याने महिलांना या समस्या उद्भवू शकतात
धावणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे या मुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक आजार देखील दूर राहतात

लव्ह टिप्स : प्रेम कसे व्यक्त करावे

लव्ह टिप्स : प्रेम कसे व्यक्त करावे
जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करता तर तिच्यावर आपले प्रेम कसे व्यक्त कराल या साठी काही ...

घरात गुलाब पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत जाणून घ्या

घरात गुलाब पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत जाणून घ्या
जेव्हा देखील गोष्ट येते त्वचेची काळजी घेण्याची तेव्हा गुलाब पाण्याचे नाव आवर्जून घेतले ...

सर्दी पडसं झाले असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका

सर्दी पडसं झाले असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका
बरेच लोक सर्दी झाल्यावर औषधे घेतात, परंतु या काळात काय खावे आणि काय नाही