testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

Last Modified बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (06:07 IST)
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनातून हा खुलासा झाला असून त्यांनी सांगितले की, पनीर जीवनसत्त्व, खनिजे व प्रोटीनने युक्त असते. हृदयाला सुरक्षित ठेवण्यात ते मदत करतात. पनीर चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी घटविते.

पनीरमध्ये एक सिडही असते, ते धन्यांमध्ये येणार्‍या कोणत्याही प्रकारचा अडथळा दूर करते. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, पनीरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक व धोका कमी
करण्याची क्षमता असते. पोट व स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात पनीर अतिशय प्रभावी सिद्ध झाले आहे. दुधापासून बनले जात असल्याने त्यात दुधाचेही गुण असतात. त्यात ऊर्जाच्या स्रोताचाही समावेश आहे. तत्काळ ऊर्जेसाठी पनीरचे सेवन लाभदायक आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...

योगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन

national news
योगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...

'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा

national news
योग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...