उन्हाळ्यात रात्री चांगली झोप हवी असेल तर या पदार्थांचे सेवन करा

Widgets Magazine

अर्ध्याहून जास्त एप्रिलचा महिना गेला आहे आणि देशातील बर्‍याच भागांमध्ये प्रचंड गर्मी पडत आहे. 'लू' लागल्याने बर्‍याच लोकांना त्रास होत आहे. अशात योग्य आणि सुपाच्य भोजन करणे फारच आवश्यक आहे. गर्मीत रात्री जेवणाकडे जास्त लक्ष्य द्यायला पाहिजे ज्याने शरीरात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. गर्मीत डिनरमध्ये डोळे बंद करून असे काहीही खाऊ नका, बलकी असे भोजन करा ज्याने शरीरात तरलता येईल आणि रात्री गर्मीच्या प्रकोपाने तुम्हाला आराम मिळेल. बर्‍याच वेळा भारी भोजन केल्याने रात्रभर बेचैनी असते आणि झोप लागत नाही. आम्ही तुम्हाला असे काही जेवणाबद्दल सांगू ज्याने उन्हाळ्यात रात्री त्याचे सेवन केल्याने लाभ मिळतो. यांच्या सेवनामुळे शरीर दुर्बल होत नाही, तरलता कायम राहते. गर्मीत सेवन केले जाणारे आवश्यक फूड :

1. दुधी : दुधीत बरेच गुण असतात, ही गर्मीत आराम देते. दुधीत भरपूर प्रमाणात पाणी असते जे शरीराला हायड्रेट बनवून ठेवतो आणि रात्री पाणी कमी प्यायल्याने डिहाईड्रेशन देखील होत नाही. जर तुम्हाला गर्मीत कुठलेही भोजन योग्य प्रकारे पचत नसेल तर दुधीचे सेवन उत्तम राहत. दुधीची भाजी, रायता आणि खिरीचे सेवन करावे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

उन्हाळ्यात पीत असाल कोल्ड्रिंक...तर जाणून घ्या 5 गंभीर नुकसान

बारा महिने सॉफ्ट सोडा कोल्ड्रिंक पिणार्‍यांची कमी नाही, तरी उन्हाळ्यात बहुतेक लोक गळ्याला ...

news

झोपताना स्मार्टफोन ठेवा दूर...

वर्तमानामध्ये स्मार्टफोनशिवाय श्वास घेणं कठिण झाले आहे असे वाटायला लागले आहे. फोन सतत ...

news

रिठ्याचे औषधी गुणधर्म

पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल ...

news

ओव्हरईटिंग.... अजिबात नको

तुम्हाला भूक लागली की तुम्ही काहीही खायला तयार होत असाल तर स्वत:वर ताबा ठेवण्याची गरज ...