testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!

food
Last Modified शुक्रवार, 22 एप्रिल 2016 (16:21 IST)
जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकते. एका नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. रात्रीच्या वेळी कमी खाण्यानं तुमच्या एकाग्रतेवर आणि सतर्कतेवर सकारात्मक प्रभाव दिसून येतो, असं
एका संशोधनादरम्यान समोर आलंय. पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक डेव्हिड डिंगेज यांच्या मते, रात्रीच्या वेळी जागणारे वयस्कर जवळपास 500 कॅलरी वापरतात. आमच्या शोधाद्वारे समजतंय की, रात्रभर जागं राहलं तरीही अति खाण्यापासून दूर राहणारे लोक तणावासारख्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकतात.
exercise
या शोधादरम्यान 21 ते 50 वर्षापर्यंतचे 44 जण सहभागी झाले होते. त्यांना दिवसभरात खूप आणि पाणी दिलं गेलं.. सोबतच त्यांना तीन रात्री केवळ चार तासांचीच झोप दिली गेली. चौथ्या रात्री मात्र 20 सहभागींना जेवण-पाणी देणं सुरुच ठेवलं गेलं तर इतर लोकांना रात्री 10 वाजल्यानंतर केवळ पाणी पिण्याची परवानगी दिली गेली. सोबतच सगळ्यांना सकाळी चार वाजता झोपण्याची परवानगी दिली. शोधानुसार, रात्री उपवास ठेवणारे सहभागी जास्त स्वस्थ आणि फ्रेश दिसले. तर दुसरीकडे, जास्त खाणारे लोक मात्र सुस्त दिसले तसंच त्यांच्या एकाग्रतेवरही नकारात्मक परिणाम दिसून आला.
>


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...