testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अल्कोहल मसाजचे 5 सर्वोत्तम फायदे

अल्कोहलचे अती सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक असतं, परंतू याची मसाज आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या याचे 5 सर्वोत्तम फायदे:
* शारीरिक मेहनतीनंतर स्नायूंमध्ये होणार्‍या वेदना अल्कोहल मालिशने दूर होतात. वेदना होत असलेल्या भागावर मसाज करून तासाभरासाठी तसेच राहू द्या नंतर धुऊन टाका.
*
त्वचा किंवा नखांवर होणार्‍या बुरशीवर हे खूप प्रभावी आहे. कापसाचा बोळा यात बुडवून संबंधित भागावर लावा आणि वाळेपर्यंत तसेच राहू द्या. धुण्याची घाई करू नका.


यावर अधिक वाचा :