testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हे 5 नुकसान कळल्यावर विसराल चाऊमीनचा स्वाद

noodles
चायनीज हा स्वादच असा आहे की ते आवडनार्‍यांची कमी नाही. नक्कीच आपल्याला देखील चायनीज खायला आवडेल आणि मुलांना तर हे खूपच आवडतं. जर चाऊमीन खाणं आपल्या सवयीत आले आहे किंवा हे आपल्या दुपारचे जेवणाचे किंवा डिनरचा एक अभिन्न भाग बनले आहेत, तर वाईट वाटून घेऊ नका पण हे आपल्या आरोग्यासाठी समस्याप्रधान होऊ शकतो. होय, जरी अपल्याला विश्वास होत नसला तरी चाऊमीन आपल्या आरोग्य, शरीर आणि पोटासाठी विषासारखे आहे. त्याचे नुकसान जाणून घ्या -

1. सर्वात मोठं
नुकसान म्हणजे आपल्याला बद्‍धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मैद्याने तयार न्यूडल्स आंतड्यात अडकतात
आणि कब्ज तयार करतात, ज्यामुळे आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्यातील काही भाग शरीराच्या अपेंडिक्सवर प्रभाव टाकतात आणि इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरताात .

2. हे लठ्ठ्पणाचे कारण बनू शकतं. ते खाण्यामुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल तयार होतो आणि आपलं वजन वाढू लागतं ज्यामुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

3. त्यात वापरलेले अजेनोमोटो आपल्या हाडांसाठी अत्यंत हानिकारक आहे. हे आपल्या हाडांना कमकुवत करून आणि त्यांना क्षीण करू शकतो.

4. त्यात वापरलेल्या भाज्या बर्‍याच वेळा स्वच्छ केलेल्या नसतात आणि त्यात बरेच प्रकारचे जीवाणू असू शकतात. अशात ते आणखी धोकादायक ठरु शकतात.

5. नियमितपणे आपण असे फूड खाल्यास आपली पचन क्षमता कमकुवत होऊ शकते आणि आपल्याला इतर पोटा संबंधित आजारदेखील होऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी ...

national news
बदलत असलेली जीवनशैली आणि कामाच्या धावपळीमुळे लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. ...

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

national news
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...