शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

या चहाने सुटलेलं पोट आटोक्यात येईल

for belly fat
दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते. यासाठी आपल्याला केवळ दालचिनीचा चहा तयार करून सेवन करायचे आहे.
 


दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा. आपण आपल्या आवडीप्रमाणे हा चहा गार किंवा गरम सेवन करू शकता.