या 6 ड्रिंक्सच्या मदतीने नवरात्रीमध्ये एनर्जी लेव्हल राहील उत्तम

energy drinks
नवरात्रीत उपास करत असाल किंवा नऊ दिवस देवीची आराधना म्हणून गरबा खेळत असाल तर आपल्याला शरीराला नक्कीच अधिक एनर्जीची गरज भासेल. अशात स्टॅमिना कायम ठेवण्यासाठी गरज आहे अश्या ड्रिंक्सची ज्याचे सेवन करू आपण ताजेतवाने राहाल.
नारळ पाणी
यात पाच महत्त्वाचे पौष्टिक तत्त्व आढळतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम आणि सोडियम. या व्यतिरिक्त हे अँटिऑक्सिडेंटने भरपूर असतं ज्याने चेहर्‍याची चमक वाढते.

लिंबू शिकंजी
लिंबाचं शरबत केवळ उन्हाळ्यासाठी नव्हे तर जेव्हाही एनर्जीची गरज भासेल तेव्हा पिणे योग्य ठरतं.‍ लिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि घुलनशील ग्लुकोज आढळतं. रक्तात शिरून हे शरीराला हायड्रेट करून मिनरल्सची पूर्ती करतं.
बनाना शेक
केळी तुरंत ऊर्जा प्रदान करणारे फळ आहे म्हणून आपण बनाना शेक पिऊ शकता. यात आढळणारे ग्लुकोज, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटेशियम आणि फास्फोरस मिळून आपला थकवा दूर करून एनर्जी लेव्हल वाढवण्यात मदत करतं.

बीट ज्यूस
कार्बोहाइड्रेटने भरपूर या ज्यूसने लगेच ऊर्जा मिळते. सकाळी याचे सेवन आपल्याला दिवसभराची ऊर्जा प्रदान करण्यात मदत करेल.
अॅप्पल ज्यूस
अॅप्पल अधिक वेळेपर्यंत शरीराला ऊर्जावान ठेवण्यात मदतगार ठरतं. म्हणून दुधासोबत अॅप्पल शेक तयार करून पिणे योग्य ठरेल.

कॅरट ज्यूस
व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन आणि कॅरोटिनने भरपूर कॅरेट ज्यूस आपल्याला ऊर्जावान ठेवतं. याने कॅलरीज घटण्यात मदत मिळते आणि पोषक त्त्वांचे प्रमाण वाढतं.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून
उन्हाळाच्या काळात जेव्हा सूर्याच्या किरण प्रचंड तापतात जणू आगच बाहेर पडते तेव्हा ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं, जाणून घ्या
कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरसवर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडलेले नाही. अशात ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर
दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः हाडांसाठी फायदेशीर असतं. हे तर आपल्याला ठाऊकच ...

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं
कोविड 19 म्हणजेच कोरोनाची तीव्रतेला या वरून समजता येईल की सध्या भारतात तब्बल 1 लाख 25 ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण ...