Widgets Magazine
Widgets Magazine

आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा!

वेबदुनिया|
टरबूज - उन्हाळ्यात सर्वांत उपयोगी फळ म्हणजे टरबूज. यात भरपूर पाणी असते. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते.
सफरचंद - सफरचंदात सर्वांत जास्त फायबर असतात. या व्यतिरिक्त सफरचंदाच्या सालात एंटीऑक्सीडेंट घटक असतो. लोहही असते. यामुळे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे.

खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हि‍टॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते.

सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा.
Widgets Magazine

घरातून बाहेर निघताना सनक्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या.

डोळ्यांना सूर्याच्या तेज किरणांपासून बचावासाठी चांगल्या क्वालिटीचे सन ग्लासेस वापरा.

बाहेर पडताना पाण्याची बॉटल शक्यतोवर सोबत असू द्या. त्यात ग्लूकोज किंवा लिंबू पाणी मिळवा.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :