testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भरपूर खा या 5 वस्तू, नाही वाढणार वजन

लठ्ठपणा एक गंभीर समस्या आहे आणि यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसमोर ही समस्या नेहमीच असते की काय आणि किती खावे ज्याने वजन नियंत्रित राहावे. तर येथे आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहोत की काही खाद्य पदार्थांमध्ये पाणी भरपूर प्रमाणात आढळतं आणि त्यात आवश्यक व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडेंट आणि इतर महत्त्वाचे पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. या खाद्य पदार्थांमुळे पोट भरलेलं वाटतं त्यामुळे इतर पदार्थांकडे दुर्लक्ष करणे सोपे होतं.
तर बघू असे ज्याने पोटही भरतं आणि शरीरात कॅलरीज कमी प्रमाणात पोहचतात. या पाच खाद्य पदार्थांचा सेवन केल्याने वजन वाढतं नसतं.

सेलेरी- फायबर सामुग्रीव्यतिरिक्त यात पाणी, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतं. या व्यतिरिक्त यात कॅलरीज कमी प्रमाणात असल्याने वजन वाढण्याचा प्रश्न उद्भवतच नाही.
काकडी- काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक आणि कॅलरी प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे आपण कधीही आणि कितीही काकडी खाऊ शकता. याने वजन मुळीच वाढत नाही.


यावर अधिक वाचा :