Widgets Magazine
Widgets Magazine

प्रेगनेंसी दरम्यान सेवन करा रोज जिर्‍याचे पाणी, सर्व त्रास दूर होतील

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (14:50 IST)

जेवण्यात चव वाढवण्यासाठी जिर्‍याचा वापर केला जातो पण हेच जिरं आम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहो की जिर्‍याचे पाणी प्रेग्नेंट महिलांसाठी कशा प्रकारे लाभदायक असते. प्रेग्नेंसीमध्ये जिर्‍याचे पाणी आई आणि बाळासाठी सेफ असतं. जिर्‍याचे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 लीटर पाणी उकळून त्यात एक चमचा जिरा मिक्स करावे लागेल. नंतर पाण्याला गार करून गाळून त्याचे सेवन केले पाहिजे.  
 
ऍनिमियाशी बचाव करेल - जिर्‍याचे पाणी रक्तात हिमोग्लोबिन वाढवत, कारण जिर्‍यात आयरनची मात्रा जास्त असते.  
 
बेबीमध्ये जन्मदोषाचा धोका कमी करतो - प्रेगनेंट महिलांना जिर्‍याचे पाणी रोज प्यायला पाहिजे, ज्याने बेबीमध्ये जन्‍मदोष होण्याची शक्यता कमी होते.  
 
ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो - जिर्‍यात पोटॅशियमची उत्तम मात्रा असते, जे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करते.  
 
इम्‍यूनिटी वाढवते - यात आयरन असतं, जे इम्‍युनिटी वाढवतो. त्या शिवाय व्हिटॅमिन अं, सी आणि एंटीऑक्‍सीडेंटची मात्रा देखील असते, जी शरीरात ऊर्जा भरते.  
 
ऍसिडिटी दूर करते - प्रेग्नेंसी दरम्यान महिलांना ऍसिडिटीचा त्रास जास्त प्रमाणात होतो, पण या दिवसांमध्ये जिर्‍याच्या पाण्याचे सेवन केले तर हा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

मातृत्व सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर या वेळेस सेक्स करा!

तुम्हाला आई बनण्यात त्रास होत आहे? आपल्या जोडीदारासोबत प्रायवेट क्षण सुखाने घालवल्यानंतर ...

news

वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व ...

news

जाणून घ्या ब्रेस्टची ग्रोथमध्ये एलो वेरा कसा करतो चमत्कार

जेव्हा गोष्ट एलोवेराची येते तर आमचे मानणे आहे की एलोवेरा त्वचा संबंधित समस्या जसे, सनबर्न ...

news

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन ...

Widgets Magazine