testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्री करा हे 4 जरूरी काम

Last Updated: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)
तुम्ही देखील लठ्ठ आहात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही जरूरी नियम पाळणे फारच गरजेचे आहे.

रात्री झोपण्याअगोदर काही जरूरी नियमांचे पालन केले तर समजून घ्या की तुमचे वजन लगेचच कमी होण्यास मदत मिळेल. आमचे शरीर चरबी कमी करण्याचे काम नेमाने रात्र दिवस करत राहतो, म्हणून खाली दिलेले काही सोपे काम केल्याने नक्कीच तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
ग्रीन टी प्या :
रात्री झोपण्याअगोदर ग्रीन टी चे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
मिरचीचे सेवन :
वैज्ञानिक अध्ययनात असे आढळून आले आहे की लठ्ठपणा कमी करण्यासाठी मिरचीचे सेवन केले पाहिजे. झोपण्याअगोदर याचे सेवन केल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया चालत असते.
साखर आणि स्‍टार्चचे सेवन करणे टाळावे :
साखर आणि स्‍टार्च कार्ब्‍स असतात, जे की इंसुलिन निघण्याच्या प्रक्रियेला उत्तेजित करतात. इंसुलिन शरीरात मुख्य फॅट स्टोरेज हार्मोन असतो. जेव्हा इंसुलिनची मात्रा कमी असते, तेव्हा शरीर त्यात जमा फॅटला बर्न करणे सुरू करतो, म्हणून रात्री कार्बचे सेवन करणे टाळावे.
पूर्ण झोप घ्यावी :
अपुरी झोप तुमचे वजन वाढवते. झोपण्याअगोदर काही रिलॅक्‍सेशन टेक्‍नीकचा वापर करा, जसे ध्यान, हलके संगीत, गरम पाण्याने अंघोळ इत्यादी. चांगली झोप घेतल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट बर्न होतो. झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात, ज्यामुळे सारखी
सारखी भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जा देखील कमी होत नाही.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...

national news
कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...