Widgets Magazine
Widgets Magazine

सर्दी- खोकला बरं न होण्याचे कारण

खूप दिवस निघून गेले तरी सर्दी- खोकल्यात आराम नसल्याचे काही कारण असतात. जाणून घ्या ते कारणं:
ताण- आपण ताण घेत असाल तर आपल्या शरीरात हायड्रोकॉर्टिझोन हार्मोन स्राव होत असतो. याने रोगप्रतिकार प्रणाली कमजोर होतं ज्यामुळे सर्दी लवकर बरी होत नाही.
 
धूम्रपान- आपण धूम्रपान करत असाल तर सर्दी लवकर जात नाही. याने सतत कफचा निर्माण होत असतो.
 
स्प्रे- आपण सर्दीचे औषध स्प्रेद्वारे घेत असाल तर यामुळेही नाकात सूज येते आणि सर्दी बरी होत नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

लिव्हर खराब होण्याचे 10 लक्षण

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), ...

news

8 महिन्याच्या प्रेगनेंसीमध्ये ह्या सावधगिरी बाळगा

तुम्हाला अस जाणवत असेल की तुमचं बाळ पोटात कड घेत आहे? जर असे असेल तर समजून घ्या की आता तो ...

news

वजन कमी करण्याच्या फिराकीत लोकं करतात या चुका

आपण खूप दिवसापासून वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय अमलात आणत आहात तरी वजन कमी होत नाहीये ...

news

बाळ रडत असल्यास मदत घ्या रिफ्लेक्सोलॉजीची

काय झालं? बाळं रडत होत! हे प्रश्न आणि त्यांच उत्तर बर्‍याच घरांमध्ये ऐकायला मिळतं. तान्हं ...

Widgets Magazine