7 दिवसात कमी करा पोटावरची चरबी

belli fats
Last Modified बुधवार, 21 जुलै 2021 (00:06 IST)
पोटाची चरबी आपला लुक तर बिघडवतेच वरून अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्सची समस्या घर करत आहे. यासाठी आम्ही देत आहोत 5 स्टेप ज्याने आपण सात दिवसात पोटाची चरबी कमी करू शकता.
पहिले पाऊल
पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे. याने पोटाच्या मसल्सवर जलद परिणाम होतो. यानंतर कार्डिअो, मसल्स बिल्डिंग आणि अॅब्स एक्सरसाइज. आठवड्यात 20 मिनिट कार्डिओ एक्सरसाइज, 15 मिनिट मसल्स बिल्डिंग आणि 5 मिनिट अॅब्स एक्सरसाइज करायला हवी. रिव्हर्स क्रंच कोर मसल्स मजबूत करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे.

दुसरा पाऊल
पोट कमी करण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन-सी आढळणारे पदार्थ जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्रं सामील करा. कारण याने फॅट्स लवकर बर्न होतात आणि शरीराला शेप मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि वसा शोषतात. हे सर्व करताना अधिक कॅलरी आढळणार्‍या पदार्थांपासून दूर राहा.
तिसरा पाऊल
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री 6-8 तास झोप आवश्यक आहे. याहून कमी झोप आपल्या हार्मोन्सला फॅट्स साठवण्यासाठी प्रेरित करते. भरपूर झोप घेतल्याने सकाळी फ्रेश आणि हलकं जाणवेल.

चौथे पाऊल
ताण लठ्ठपणाचा मुख्य कारण आहे. या युगात बहुतेकच कोणी असेल ज्याला ताण नसेल कारण तणाव हल्लीच्या लाइफस्टाइलची देणगी आहे. ताण वाढल्यामुळे भूख लागते आणि अती खाण्यात येतं. आणि या उलट ताणामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया हळू होते. परिणामस्वरूप लठ्ठपणा वाढतो.

पाचवे पाऊल
नियमित योग द्वारे आपण पोटाची चरबी कमी करू शकता. जसे धनुर आसन आणि पश्चिमोत्थालन आसन द्वारे आपले पोट कमी होईल.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

Salfcare Tips : स्वत:ची काळजी कशी घ्याल

Salfcare Tips : स्वत:ची काळजी कशी घ्याल
रोज मालीश करायला पाहिजे, पण रोजच्या गडबडीत शक्य नसेल तर किमान आठवड्यात एकदा तरी मालीश ...

झाडं - लावणं आणि जगवणं

झाडं - लावणं आणि जगवणं
अनेकांना झाडं लावायची हौस तर असते पण जागाच नसते. तर काहींना खूप जागा असूनही त्या जागेत ...

उत्तम आरोग्याची 6 सुत्रे !

उत्तम आरोग्याची 6 सुत्रे !
उत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. ...

तवा आलू मसाला

तवा आलू मसाला
सर्वात आधी कढईत तेल गरम करुन त्यात बटाटे कापून शेलो फ्राय करुन घ्या. त्यात सर्व मसाले ...

भारावलेली माणसे...

भारावलेली माणसे...
आयुष्य जगताना रोजच्या जीवनात अनेक माणसे आपल्याला भेटतात काही माणसे नकळत आपल्या आयुष्यात ...