testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डास, माशा दूर होतात बहुउपयोगी विक्स वेपोरबने

vicks
डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतो. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
* आपले कपडे व त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास दूर होतील.
*
विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते.
*
ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल, मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात.


यावर अधिक वाचा :

मल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव

national news
भारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम ...

इंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय

national news
येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत ...

आशियाई स्पर्धेत नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य

national news
आशियाई स्पर्धेत दुसरा दिवस भारतीयांच्या दृष्टीने कभी ख़ुशी कभी गम या स्वरूपाचा राहिला. ...

काश्मीर आमचेच : पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्ष ठणकावले, ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ठणकावले आहे. ...

भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा

national news
जानेवारी ते डिसेंबर 2017 या काळात भारतीय बँकांना तब्बल 28 हजार 500 कोटींचा तोटा झाला आहे. ...