Widgets Magazine
Widgets Magazine

साखर शरीराला किती हानिकारक आहे जाणून घ्या!

तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते." साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
 
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
 
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. 
 
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.  
 
(४) साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 
 
(५) साखर ही रक्तदाब वाढवते.
 
(६) साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
 
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
 
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस रसायने वापरली जातात.
 
(९) साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
 
(१०) साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
 
(११) साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
 
(१२) साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

जाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता ...

news

तुम्हीपण लिक्विड सोप वापरता? तर एकदा परत विचार करा!

ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम ...

news

शांत झोपेसाठी हे करून बघा...

पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून ...

news

जाणून घ्या लिंबाचे फायदे

अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून ...

Widgets Magazine