शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

25 किलो वजन कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक काढा

सामुग्री- शुद्ध शिलाजीत, सुकी मेथी, दारुहळद, करंजी, आवळा, गुळवेल, कुटकी, बहेडा, हळद, बाभळी, काळे जिरे, मंजीठ, चिरायत, द्रोणपुष्पी, पंवार, भुंई आमला, हरड, गूगुल, बाभळीचा डिंक, बाकुची.
कृती- 2 महिन्याचा काढा तयार करण्यासाठी वरील सर्व सामुग्री 60-60 ग्राम एकत्र करून बारीक करून घ्या. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी अर्धा चमचा चूर्ण 2 ग्लास पाण्यात आटावा. पाणी अर्ध झाल्यावर ते गार करा. गाळून पिऊन घ्या.
 
आयुर्वेदात वजन कमी करण्यास आणि चरबी घटविण्यासाठी हे अत्यधिक प्रभावी ठरलं आहे.