testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पीरियड्समध्ये जास्त ब्‍लीडिंग होतंय, मग हे घरगुती उपाय करा

Last Updated: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (10:14 IST)
जास्तकरून महिलांमध्ये पीरियड्सदरम्यान अत्यधिक ब्‍लीडिंगची समस्या असते, त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची कमी होते. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी जर तुम्ही हार्मोनल औषध घेत असाल तर त्याला बंद करून घरगुती औषधांचा वापर करणे सुरू करा नक्कीच फायदा होईल.

जर तुम्ही या समस्येला इगनोर करणे सुरू केले तर, तुम्ही थकवा, ऍनिमिया, मूड स्‍विंग आणि सर्वाइकल कँसरचे शिकार देखील होऊ शकता. अत्यधिक ब्‍लीडिंग होण्याचे बरेच कारणं असू शकतात, जसे : हार्मोनल असंतुलन, फाइब्रॉएड, पेल्‍विकमध्ये सूज, थायराइड इत्यादी. पण तुम्हाला कुठलाही आजार नसेल तरी देखील जास्त ब्‍लीडिंग होत असेल, तर त्याचे मुख्य कारण तुम्ही घेत असेलेले औषध देखील असू शकतात.


तर तुम्हाला काही घरगुती औषधांचे नावं सांगत आहो आणि त्याचे सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

साबूत धणे : अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडेसे साबूत धणे उकळा. जेव्हा पाणी गार होईल, तेव्हा त्या पाण्याचे सेवन करा. असे केल्याने
तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

imli

: यात फायबर आणि एंटीऑक्‍सीडेंट्स असतात, जे रक्ताला जमवण्यात मदत करतो आणि जास्त ब्‍लीडिंग होण्यापासून बचाव करतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की फार जास्त ब्‍लीडिंग होत आहे, तर एक चिंचेचा तुकडा नक्की खा.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी ...

national news
बदलत असलेली जीवनशैली आणि कामाच्या धावपळीमुळे लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. ...

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

national news
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...