शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

वेखंड पूड

घराच्या दारात वेखंड पूड पेसली तर उग्र वासाने वेंचू-सर्प येत नाहीत. थंडीने कपाळ दुखत असल्यास वेखंड उगाळून लावावे.
किंवा त्याची पूड लावावी. ताप उतरल्यावर आंघोळ केल्यास अंग कोरडे करून वेखंडपूड अंगाला लावावी म्हणजे थंडीवार्‍याचा त्रास होत नाही. लहान मुलांना दररोज आंघोळीनंतर वेखंड लावावे. सर्दी होत नाही.