गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बंड्याने बस कंडक्टला एप्रिल फूल बनाया

April Fool jokes
बंड्या बस मधून जात होतो..
कंडक्टने तिकिट मागितले..
तर त्याने 30 रुपये देऊन तिकिट घेतले..
मग हसत बोलला
एप्रिल फुल बनाया...
माझ्याकडे तर बसचा पास होता....