मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (11:55 IST)

झम्प्याचा भाऊ गंप्या बऱ्याच दिवसांनी घरी येतो.....

झम्प्याचा भाऊ गंप्या बऱ्याच दिवसांनी घरी येतो.....

झम्प्या :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं...
गंप्या :- गप रे, काहीपण बोलतोस...
 
झम्प्या  :- अरे हो, तुला पहायचं का?
गंप्या :- दाखव...
 
झम्प्या  कुत्र्याला म्हणतो, "सांग गंप्या  माझा कोण?"
कुत्रा , "भाऊ... भाऊ... भाऊ...."