testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नशीबवान म्हणजे ?

joke
बायको: अहो! ऐकलेस का, जर सांगा बरं की नशीबवान ला आणखी काय म्हणतात?
नवरा: अनमॅरिड

शिक्षक: याचा अर्थ सांग बरं.... सापाच्या शेपटीवर पाव ठेवणे
विद्यार्थी: बायकोला माहेरी जाण्यापासून थांबवणे
आता शिक्षक विचारत करत आहे की या विद्यार्थ्याला बाहेर काढावे की वर्गातील मॉनीटर करावे...


यावर अधिक वाचा :