शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

रेल्वे स्टेशनावर बायकोसोबत कंजूस नवरा

रेल्वे स्टेशनावर
बायको: अरे तहान लागली आहे, किमान पाण्याची बोतल तरी घेऊन घ्या.
कंजूस नवरा: पाण्याचं काय, तु म्हणत असशील तर मी समोसा आणि गुलाबजाम घेऊन येतो...
बायको: अरे वा! किती छान, हे ऐकून तर अगदी तोंडाला पाणीच सुटलं..
नवरा: बस तर, आता या पाण्याने तहान दूर कर...