गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा बायको विचारते नवर्‍याला कुठे आहात?

बायको: कुठे आहात?
नवरा: ऑफिसमध्ये आहे. का गं काय झालं?
बायको: काही नाही हो, आपली शेजारची बाई पळून गेली म्हणून विचारले...