testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सासू उगाच खूश झाली

संध्याकाळी जेवताना नवरा आपल्या ताटातली पोळी बायकोला देत म्हणतो, "अजून घे, तु आता फक्त एकासाठी जेवत नाही आहेस..."
सासू (ठसका लागून ..आनंदाने) : म्हणजे हीला...."
नवरा : जंत झालेयत...!!!


यावर अधिक वाचा :