1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri jokes

पुणेकर केव्हा घालतात स्वेटर

पुणेकर
इसम-: काय हो आज एकदम स्वेटर वगैरे लगेच,  
अहो एवढी थंडी नाहीये पण...
पुणेकर-: (चिडून) थंडी चा काय संबंध, दिनांक 1 नोव्हेंबर पासून आम्ही स्वेटर घालतोच!!! 
पुढील लेख
'जूली 2' मध्ये मी खूपच अश्लील सीन केला आहे: राय लक्ष्मी