testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्यात UP वाली भाभी

पुण्यात नव्याने रहायला आलेली UP वाली भाभी शेजारच्या पुणेरी बाईला....
भाभी: बहन, आप करवाचौथ का व्रत नही रखती क्या?
पुणेरी बाई: अगं, already निवडून, चाळून, पाखडून घेतलेल्याला परत परत काय चाळणीतून पहायचं?
त्यापेक्षा खलबत्यात घालून कुटावं म्हणते.यावर अधिक वाचा :