मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नेट बंद आहे का?

नवरा--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का?
बायको---आहे की चालु!का?
नवरा---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय आजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!