शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विनोदी सत्य

मामा मतदान करून बाहेर आले. 
पोलिंग एजंट ला विचारले- 'तुझी मामी मतदान करून गेली का?'
एजंट नी लिस्ट पाहून सांगितले- हो.
मामा रडक्या आवाजात,-  लवकर आलो असतो तर भेट झाली असती.
एजंट- कां, मामी तुमच्या सोबत नाही राहात?
मामा: तिला देवाघरी जाऊऩ 15 वर्ष झाली, प्रत्येक मतदानाला येते आणी मतदान करून जाते, पण माझी भेट होत नाही.