मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भिकारीच्या आता 100 ऐवजी मिळतात केवळ 10 रुपये

भिकारी: काय साहेब, आधी तर आपण 100 रुपये देत होता, नंतर 50 आणि मग 25 आणि आता फक्त 10 रुपये..
साहेब: मी आधी अविवाहित होतो तेव्हा 100 रुपये देत होतो.
विवाह झाल्यावर 50 देणे सुरू केले
नंतर मला एक मुल झाला तर 25 रुपये आणि आता एक आणखी मुलं झालं म्हणून 10 रुपये देतोय...
भिकारी: वाह साहेब, पूर्ण कुटुंबाला माझ्या पैशांनी ऐश करवत आहात तर...