सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

राष्ट्रीय आजार आणि राष्ट्रीय उपचार

राष्ट्रीय पक्षी: मोर
राष्ट्रीय प्राणी: वाघ
राष्ट्रीय फुल : कमळ
.
.
.
.
.
 
राष्ट्रीय आजार: कसं तरीच होतंय
.
 
आणि
राष्ट्रीय गैरसमज :  लग्न झाल्यावर सुधरेल
राष्ट्रीय उपचार: थोडी घे; बरं वाटेल