गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:15 IST)

लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली दिल्या

बंड्या: आय लव्ह यू
पोरीने बंड्याच्या खाडकन कानाखाली दिली
आणि म्हणाली काय बोललास
मग लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली दिल्या आणि म्हणाला...
ऐकूच आलं नाही तर मग मारलस कशाला...