गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:33 IST)

तुम्ही जेवण्यात काही खाणार आहात का?

बायको : तुम्ही जेवण्यात काही खाणार आहात का?
 
नवरा : काय- काय ऑप्शन आहेत?
 
बायको : हो किंवा नाही!