गुरूवार, 29 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
बायकोच्या ओळखीचे कटू अनुभव
होळी जोक्स: हसून हसून पोट दुखेल
जेव्हा बाई बोलायला सुरुवात करते
पुणेरी बायकोचा मानसिक छळ
बोबड्या मुलीचं लग्न
it केव्हा वापरतात ?
मास्तर आणि बंड्या १० वी च्या वर्गात इंग्लिश चा तास
मास्तर ग्रामर शिकवत असताना: सांग रे बंड्या it केव्हा वापरतात ?
बंड्या: घर बांधताना
मास्तरांनी राजीनामा देऊन स्वतःची वीटभट्टी काढली...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर, त्यांचे नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहिती समोर आली आहे की, सिद्धांतनेच हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप कळलेले नाही.
बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
Bollywood News: हेरा फेरी ३ मधून बाबू भैय्या बाहेर पडल्याने सुनील शेट्टीचे मन दुखावले आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तो पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सुनील म्हणाले. म्हणजे, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!
काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनने सांगितलं होतं की यंदाचा एनटीआर चा वाढदिवस स्फोटक ठरणार आहे – आणि त्याचं वचन आज पूर्ण झालं! वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वॉर 2’ चा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.
अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचा भाग असलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिचा पती परमीत सेठीसोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ पोस्ट केला. हे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता, अभिनेत्रीने तिच्या नवीनतम व्लॉगमध्ये याचे उत्तर दिले आहे. त्याच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दलच्या अफवांना त्याने पूर्णपणे नाकारले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बीएमसीचा बुलडोझर धावणार आहे. मालाडमधील एरंगल गावातील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली मिथुन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मिथुन यांना बांधकाम का पाडू नये हे स्पष्ट करावे लागेल.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
रंगामुळे नकार, लैंगिक छळ, अभिनेत्री अमृता सुभाष यांचे धक्कादायक खुलासे
Bollywood News: अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली की तिला तिच्या रंगामुळे एका डान्स ग्रुपमधून नाकारण्यात आले होते. तिने असेही सांगितले की तिला चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाचा सामना करावा लागला. अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली की तिला कधीकधी तिच्या रंगाबद्दल असुरक्षित वाटायचे. एका मुलाखतीत तिने सांगितले की एक वेळ अशी आली जेव्हा तिला तिच्या सौंदर्यावर शंका यायची आणि ती तिच्या आईला तिला सुंदर बनवण्यास सांगायची. 'सेक्रेड गेम्स' आणि 'गली बॉय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमृता सुभाषने अलीकडेच सांगितले की तिला चित्रपटसृष्टीत लैंगिक छळासारख्या त्रासदायक घटनांना सामोरे जावे लागले.
महाराणा प्रताप यांची जन्मभूमी कुंभलगड, राजस्थानमधील दुसरा सर्वात मोठा किल्ला
India Tourism : भारत वर्षातील शूरवीर योद्धा महाराणा प्रताप यांचा जन्म राजस्थानातील कुंभलगड येथे महाराणा उदय सिंह आणि राणी जयवंतबाई यांच्या पोटी झाला. कुंभलगड किल्ला हा चित्तोडगड किल्ल्यानंतर राजस्थानातील दुसरा सर्वात मोठा किल्ला आहे. तसेच हा भक्कम किल्ला राजसमंद जिल्ह्यात पश्चिमेकडे अरवली टेकड्यांवर स्थित आहे.
अभिनेता इमरान हाश्मीला झाला डेंग्यू , शूटिंग दरम्यान तब्येत बिघडली
अभिनेता इमरान हाश्मीला डेंग्यू झाला आहे. अभिनेता मुंबईतील गोरेगाव येथे शूटिंग करत होता. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी 'ओजी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, परंतु आता त्याला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माहिती समोर आली आहे की, इमरान हाश्मी डेंग्यूच्या विळख्यात आला आहे, ज्यामुळे त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.
सलमान खाननंतर, आदित्य रॉय कपूरच्या घरात एका महिलेची घुसखोरी
काही महिन्यांपूर्वी अभिनेता सैफ अली खानच्या घराची तोडफोड आणि हल्ला करण्यात आला होता. यानंतर, काही दिवसांपूर्वी, कडक सुरक्षा असूनही, एक अज्ञात महिला सलमानच्या घरात घुसली. आता दुसऱ्या एका अभिनेत्याच्या घरीही अशीच एक घटना घडली आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात अचानक एक अज्ञात महिला घुसली
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री मोहोर
भारतीय चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मश्री पुरस्कार हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी अशोक सराफ यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.