शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी बायकोचा मानसिक छळ

जज: या वयात तुम्ही घटस्फोट मागताय, असं काय कारण आहे?
पुणेरी बायको: हे मानसिक छळ करतात माझा.
जज: म्हणजे नक्की काय करतात?
पुणेरी बायको: मला वाट्टेल तसं टाकून बोलतात आणि मी बोलायला लागले की ऐकायचं यंत्र काढून ठेवतात.