सोमवार, 24 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 13 मार्च 2023 (17:33 IST)
संबंधित माहिती
Funny Status फनी स्टेटस
Marathi Puneri Joke - माझ्या पैशांनी ऐश
पुणेरी मराठी जोक- गायकाची स्तुती
Puneri Joke -दहा रुपयांत मी नेतो
Holi 2023 Memes सोशल मीडियावर होळी मीम्सचा महापूर
Puneri Marathi Joke - पाहुणे आणि ग्रीन टी
पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे 3 फायदे.
ते आपल्याला मॉडर्न समजतात
दुधाचा खर्च वाचतो आणि
ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा कायदेशीर घटस्फोट झाला
सोशल मीडिया स्टार धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. अलिकडेच दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
समय रैनाच्या अडचणी वाढल्या, महाराष्ट्र सायबर सेलने कॉमेडियनला दुसरे समन्स पाठवले
इंडियाज गॉट लेटेंट'वरील त्यांच्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने युट्यूबर समय रैनाला दुसरे समन्स बजावले आहे. यापूर्वी, समय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची मागणी केली होती.
शाहरुख खानने या बॉलिवूड अभिनेत्याकडून भाड्याने घेतले अपार्टमेंट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मुंबईतील खार येथील पाली हिल परिसरात दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला या अपार्टमेंटसाठी तीन वर्षांसाठी 8.67 कोटी रुपये भाडे द्यावे लागेल.
प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी
मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सायबर विभागाने कॉमेडियन समय रैना आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया यांना पुढील पाच दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याने समस्या आणखी वाढल्या आहेत. रैना सध्या अमेरिकेत आहे आणि त्याने तपास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे. रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये केलेल्या टिप्पण्यांबाबत मुंबई पोलिस सोशल मीडिया इन्फ्लुएंसर इलाहाबादिया आणि सायबर सेल यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रैनाला १७ फेब्रुवारीपूर्वी मुंबई पोलिसांना त्याचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते, परंतु सायबर सेलने त्याला १८ फेब्रुवारी रोजी समन्स बजावले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दृश्यम 3' बाबत एक मोठी घोषणा, या तारखेपासून सुरू होणार शूटिंग
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' चित्रपटाने लोकांची मने जिंकली. अजय देवगणने चित्रपटात जबरदस्त अभिनय केला. हा चित्रपट इतका हिट झाला की चित्रपट निर्मात्यांनी सात वर्षांनी 'दृश्यम 2' बनवला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
Mahakaleshwar श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग
उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक-मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.
हिंदुस्थानी भाऊने फराह खान विरुद्ध दाखल केला एफआयआर,हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
टेलिव्हिजन होस्टिंग आणि चित्रपट निर्मितीमध्ये तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या अडचणीत आहे. सध्या फराह 'मास्टशेफ' हा शो होस्ट करत आहे. शो दरम्यान त्याने केलेल्या टिप्पण्यांमुळे लोक त्याच्या विरोधात निषेध करत आहेत.
शौंकी सरदार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना गुरु रंधावा जखमी
लोकप्रिय गायक गुरु रंधावा यांना नुकतेच एका अॅक्शन सीन दरम्यान दुखापत झाली. या अपघातानंतर, गायकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. गुरु रंधावा यांनी स्वतः त्यांच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आणि चाहत्यांना सांगितले की ते ठीक आहेत, परंतु या बातमीने त्यांच्या चाहत्यांना नक्कीच थोडे चिंताग्रस्त केले आहे.
छावा' आणि महाकुंभावरील पोस्टमुळे स्वरा भास्कर अडचणीत, दिले हे स्पष्टीकरण
अभिनेत्री स्वरा भास्करने अलीकडेच सोशल मीडियावर 'छावा' आणि महाकुंभातील चेंगराचेंगरीचा संबंध जोडणारी एक पोस्ट पोस्ट केली आहे. या पोस्टवरील वादानंतर अभिनेत्रीने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. स्वराने 'छवा' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची तुलना महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर लोकांच्या प्रतिक्रियेशी केली होती. स्वराच्या पोस्टनंतर लोक संतापू लागले.