Widgets Magazine

जीवनाचे दोन नियम आहेत....

whats aap messges
"मी ही चुकू शकतो


हे एकदा मान्य केले कीपुष्कळसे वाद आणिविरोध कमी होतात."

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो

जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो.....


यावर अधिक वाचा :