testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किती कडू आहे..

नवऱ्याने आपल्या बायकोला
व्हिस्कीचा एक पेग दिला..
.
बायको-छीछीछी..
किती कडू आहे..
.
.
.
नवरा-मग तुला काय
वाटलं..
मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं..
हे मी कसं पितोय ,माझं मलाच ठावूक..


यावर अधिक वाचा :