testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!

बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत, सर्व बायकांचे
डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
लक्ष देऊन वाचा


* भातात पाणी जास्त झाल्यास...तांदूळ नवीन होता,

* चपात्या कडक झाल्यास...मेल्याने चांगले दळून दिले नाही,

* चहा गोड झाल्यास...साखर जाड होती

* व तो पातळ झाल्यास...
दुधात पाणी जास्त होतं,

* लग्नाला किंवा Function ला
जाताना...


-कुठली साडी नेसू?
मला चांगली साडीच नाही!

* घरी लवकर आल्यास...आज लवकर कसा आलात?
* उशीर झाल्यास....
इतका वेळ कुठे होतात?

* एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...
तुम्हाला सगळे फसवतात...

* महाग आणल्यास...
तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?

* जेवणाचं कौतुक केल्यास...
मी दररोजच करते.

* नावं ठेवल्यास...
तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...

* एखाद काम केल्यास...
एक काम कधी धड करत नाही...

* ते न केल्यास...तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...

आणि शेवटच
*मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती .


बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?

स्वत: ची काळजी घ्या,

शांत रहाण्याचा प्रयत्न करा.

भिऊ नका
बायको
तुमच्या पाठिशी आहे...


यावर अधिक वाचा :