Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

रशियन आजीचे दीर्घायुष्याच रहस्य

Last Modified शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (11:59 IST)
रशियन आजी नातवाला तिच्या दीर्घायुष्याच रहस्य सांगत होती…

अन्नपचन होण्यासाठी मी बियर प्यायचे...
भूक लागायची नाही तेव्हा व्हाईट वाईन...
रक्तदाब कमी असेल तेव्हा रेड वाईन...
उच्च रक्तदाब असेल तेव्हा वोडका ....
आणि सर्दी ताप असेल तर ब्राण्डी ....

नातू : मग तू पाणी कधी प्यायचीस???

आजी : छ्या !!!
एवढी आजारी मी कधी पडलीच नाही…यावर अधिक वाचा :